ब्रेकिंग
उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचा 26 सप्टेंबर 2025 रोजी जालना जिल्हा दौरा

0
3
8
6
5
4
जालना/प्रतिनिधी,दि.25
उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत हे शुक्रवार दि. 26 सप्टेंबर 2025 रोजी जालना जिल्हा दौऱ्यावर येत असुन त्यांचा जालना दौरा कार्यक्रम पुढीप्रमाणे सकाळी 11.00 वाजता जालना शहर व ग्रामीण अतिवृष्टीमुळे बाधीत भागाची व औद्योगिक क्षेत्राची पाहणी. दुपारी 4.00 वाजता जालना येथून छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण
0
3
8
6
5
4

