स्वर्णकार भारती सेवा संस्थान मध्ये श्री रामचंद्रजी कपिले यांची राष्ट्रीय सचिव पदी निवड.

जालना/प्रतिनिधी, दि.9
स्वर्णकार भारती सेवा संस्थान (रजिस्ट्रेशन)नं.MEE/07988/2023-2024
राष्ट्रीय संयोजक श्री योगेंद्र कुमारजी, राष्ट्रीय अध्यक्ष श्री शारदा शंकर सिंहजी, झाशी, राष्ट्रीय अध्यक्ष -स्वास्थ्य प्रकोष्ठ एवं प्रभारी महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक डॉ.भरतजी वाघ,एवं राष्ट्रीय महिला अध्यक्ष डॉ सरोजजी सोनी. यांनी शिफारस केल्यामुळे श्री रामचंद्रजी कपिले यांची राष्ट्रीय सचिव पदी निवड करण्यात आली.त्याबद्यल संस्थेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या तसेच श्री दत्तात्रय शेठ मैड,राजेशजी बागडे लातूर,श्री विजयकुमार डहाळे, श्री शरद मैड, श्री वाल्मीक मैड, श्री शिवाजी मैड, श्री नारायण उदावंत, श्री मधुकर टोम्पे,श्री नामदेव सुवर्णकार, श्री चंद्रकांत महाले, डॉ विनायक नागरे, डॉ शिरीष नागरे, श्री अशोक काका उदावंत, श्री जगदिश शेठ मैड , श्री महेश मयुर, श्री अरुण भाऊ शहरकर, श्री.किशोरशेठ कालडाशेठ,विजयानंद मोरे सर,श्री अनिल भाऊ. पोतदार, केशवशेठ भामरे, श्री विजयशेठ पिंगळे, भटूआबा थोरात,श्री.संजयजी विसपुते,सुनिलजी अहिरराव,दिनेश जाधव,यशवंत जाधव, मनोज दंडगव्हाळ,प्रदीप लिलाचंद सोनार पुणे ,जयघोष जाधव,जगदीश मोरे एरोंडोल,डॉ. रमाकांत जाधव नासिक ,श्री संजय शेठ मंडलिक, श्री बाळासाहेब इंदापूरकर, श्री भगवान शेठ शहाणे संपादन, श्री मुरलीधर शेठ कुलथे, श्री नंदुशेठ मैड, श्री बबनराव कुलथे, श्री रमेशराव. अकलूजकर, श्री दिनेश येवले, दीपाली भांडेकर नागपूर, श्री आत्मराम ढेकळे पत्रकार पुणे, श्री किरण शेठ. भामरे, श्री अतुल जोजारे , श्री निलेश जोजारे, श्री श्रीपाद कपिले, श्री. मंगेश कपिले श्री मधुकर मैड श्री माधव राव दहिवाळ,इ.समाज बांधवांनी शुभेच्छा दिल्या.