pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय स्पर्धेत (हतोडा फेक) मध्ये माहोराचा सोहील सुभान पठाण ने प्रथम क्रमांक पटकावला

0 3 8 4 4 1

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.19

दिनांक १८/११/२०२५ रोजी झालेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छ. संभाजीनगर ( औरंगाबाद) येथे विभागीय Hammer Throw ( हतोडा फेक) स्पर्धेत भाग घेतला या स्पर्धे मध्ये माहोरा येथील पंडित जवाहरलाल नेहरु कॉलेज चा विद्यार्थी सोहील सुभान पठाण याने प्रथम क्रमांक पटकावला आणि तो राष्ट्रीय संघासाठी पात्र ठरला. तो ग्रामीण भागातील असून त्याने आपल्या मेहनतीच्या जोरावर यश संपादन केले आहे.या कामगिरी मुळे त्याचे सर्व स्तरावरून शुभेच्छा देण्यात येत आहेत पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. त्याचेवर जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 4 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे