ब्रेकिंग
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची घनसावंगी येथे भेट
भाजपा नेते कृष्णा पांढरे कोठी, व माजी सरपंच रामेश्वर दादा काळे यांच्या हस्ते सत्कार...

0
1
1
8
2
2
जालना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची घनसावंगी येथे भेट दिली सोबत केंद्रीय रेलवे मंञी रावसाहेब दानवे होते.
घनसावंगी यथे महा जनसंपर्क अभियान या कार्यक्रमा निमित्त भारतीय जनता पार्टी चे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व केंद्रीय रेलवे मंञी रावसाहेब दानवे आले असता त्यांचा धनगर समाजाच्या वतीने काठी व घोंगडी देऊन यथोचित सत्कार भाजपा नेते कृष्णा पांढरे कोठी, व माजी सरपंच रामेश्वर दादा काळे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी तालुक्यातील भाजपा चे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
0
1
1
8
2
2