वंजारवाडी ता.नायगाव येथे अंखड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण किर्तन सोहळा

नांदेड/ चंपतराव डाकोरे पाटील,दि.7
नायगाव तालुक्यातील वंजारवाडी ता. नायगाव येथे दरवर्षी चालु असलेला हा अंखड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण किर्तन सोहळा अनेक कार्यक्रमांचे आयोजन दि.९ मार्च ते १६ मार्च २०२५ रोजी काल्याच्या किर्तन हभप माऊली महाराज खडकवाडीकर यांच्या काल्याचे किर्तन व महाप्रसादाने होईल.
सप्तहातील दैनंदिन कार्यक्रम पुढीलप्रमाणे दररोज पहाटे ४ ते सहा श्रीची पुजा काकडा आरती सकाळी ७ ते १०.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सकाळी १०.३० ते १२ गाथा भजन दूपारी २ ते ३ श्री मल्हारी सप्तशती पारायण सायं.४ते ५ प्रवचन साय.६ ते ७ हरीपाठ रात्री ८.३० ते ११ हरी किर्तनाचा रात्री ११ नंतर हरी जागर होईल
दि.९ मार्च २०२५ रोजी रात्री ११ ते ५ वाजता जय मल्हार वाघे महाराज ,हरी महाराज धानोरकर यांचा वाघ्या मुरळीचा जागरणचा कार्यक्रम होईल.
ज्ञानेश्वरी व्यासपिठ:– अंगद महाराज, आळंदी, अविनाश कदम, गणेश कदम,
काकडा प्रमुख :– राजाराम गादेवाड ,शंकर कोंडेवाड,
गाथा भजन ;- शिवाजी पाटील यादव ईबीदार,
हरिपाठ :– आकाश महाराज उमरेकर,वैभव जाधव
मृदंगाचार्य:– पवन महाराज करंजीकर ,ज्ञानेश्वर
कीर्तन विणेकरी :–प्रल्हाद पांचाळ पुजारी
गायनाचार्य:– आकास भांडे, वैभव जाधव आळंदीकर, रमेश पाटील खैरगावकर ,साईनाथ खैरगावकर,विष्णू महाराज, श्रीधर पांचाळ
चोपदार :– बालाजी बोंधले नागनाथ टेलर :–
विना पहारेकरी :–ओमप्रकाश कोंडेवाड अशोक कोंबरेवाड ज्ञानेश्वर इरसाणवाड गोविंद लिंगुराम बाबुराव कोंडेवाड बालाजी गोरठेकर रामराव कोंडेवाड अविनाश कुमरेवाडी बालाजी कदम सुभाष शिंपाळे शिवराज शिंपाळे साईनाथ शिंपाळे पवन कदम ऋषिकेश इरसनवाड,जेजेराव बतललवाड आनंदा कोंडेवाड सदाशिव कोंडेवाड संदीप कदम किशन इरसनवाढ हनुमंत कोमरेवाड विष्णू कदम संतोष विष्णू कदम वैभव कदम गणेश रितेश कदम पुंडलिक कोंडेवाड प्रभाकर शिंपाळे हौसाजी बिरेवाड दिगंबर कोढेवाड बालाजी, साईनाथ कदम वेदांत कदम गोविंद शिंदे माधव कदम
नामवंत किर्तनकार दिनांक ९ मार्च २०२५ रोजी ह भ प अंगात महाराज चव्हाण आळंदीकर यांचे कीर्तन १०मार्च रोजी ह भ प आनंदवन महाराज तुपे कर ११ मार्च रोजी मधुसूदन महाराज कापसे कर भागवताचार्य १२ मार्च रोजी हा बाबा विष्णू महाराज चांदेकर यांची कीर्तन महाराज स्वामी नांदगावकर १४ मार्च रोजी ह भ प बाबा महाराज काकडीकर आणि १५ मार्च रोजी ह भ प गुरुवर्य गुरुराज महाराज देगलूरकर आणि 16 मार्च रोजी हा बाप्पा माऊली महाराज खडकवाडीकर यांच्या कार्याची कीर्तन होईल त्यानंतर महाप्रसाद होईल
दि. ९मार्च २०२५ रोजी बालाजी पांडुरंग पाटील कदम यांचा भंडारा होईल दिनांक ११ मार्च २०२५ रोजी दासराव गोविंदराव पाटील कदम यांचा भंडारा होईल १२मार्च २०२५ रोजी शिवाजी अशोक यलपलवाड यांचा भंडारा दिनांक १५मार्च २०२५रोजी बालाजी महाजन कोंडेवाड यांचा भंडारा होईल काल्याच्या कीर्तनानंतर सार्वजनिक महाप्रसादाने सांगता होईल तरी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या सर्व कार्यक्रमाचा आवश्यक लाभ घ्यावा असे आव्हान श्री हनुमान मंदिर समिती वंजारवाडी च्या वतीने करण्यात येत आहे.