pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

उमेदवारांना विविध परवाने देण्यासाठी एक खिडकी योजना कक्ष कार्यान्वित  

0 1 7 5 3 5

जालना/प्रतिनिधी,दि.19

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 च्या अनुषंगाने राजकीय पक्ष, उमेदवार तसेच त्यांच्या प्रतिनिधींना प्रचार विषयक विविध परवानगी मिळणे सोईचे व्हावे, याकरीता जिल्‍हाधिकारी कार्यालय येथील अभिलेख विभाग तळ मजळा  एक खिडकी योजना कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तसेच विधानसभा मतदारसंघ  निहाय एक खिडकी परवानगी कक्ष सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर स्थापन करण्यात आलेले आहेत. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

 भारत निवडणुक आयोगाने, सार्वत्रिक निवडणुकीमध्‍ये  सहभागी होणा-या उमेदवारासाठी सुविधा पोर्टल विकसीत केलेले आहे. त्‍याव्‍दारे उमेदवार सभा रॅली हास्‍तपत्रके कटआऊट स्पिकर्स इत्‍यादी परवानगी घेण्‍यासाठी पोर्टलचा उपयोग करु  शकतात. सदरील अॅप  भारत निवडणुक  आयोगाच्‍या  संकेतस्‍थळावर( http:// suvidha.eci.gov.in) गुगल प्लेस्टोअरवर  उपलब्‍ध  असून, उमेदवार / प्रतिनिधी/  पक्ष प्रतिनिधी हे सदर पोर्टल अॅपमध्‍ये  मोबाईल ओटीपी आधारे नोंदणी करुन आवश्‍यक  त्‍या  परवानग्‍या  उपलब्‍ध  करुन घेवू शकतात. विविध परवानग्‍यासाठीचे  आवश्‍यक  नमुने उक्‍त पोर्टलवर उपलब्‍ध  आहेत. तसेच विविध परवानग्‍यासाठी वितरीतकरणारे अधिकारी व त्‍यासाठी लागणारे ना-हारकत प्रमाणापत्र याबद्दलची माहिती  तसेच सहा.निवडणुक निर्णय अधिकारी यांच्‍यास्‍तरावर स्‍थापन करण्‍यात  आलेल्‍या  एक खिडकी परवानगी कक्षाची माहिती खालीलप्रमाणे देण्‍यात  आलेली आहे.

.अ.क्र परवानाचे स्‍वरुप कार्यक्षेत्र वितरीत करणारे अधिकारी ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग
वाहन परवाना     परिवहन विभाग
१. नोंदणीकृत राजकीय

पक्ष

२. नोंदणीकृत पक्षाचे जिल्हास्तरीयपदाधिकारी

जालना जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी (जिल्हास्तरीय एक खिडकी कक्ष) आवश्यक कागदपत्र

१.आर.सी.बुक

२. वाहनाचा इन्शुरन्स

३.वाहनाचे फिटनेस

सर्टिफिकेट

४. टॅक्स भरल्याची

पावती

५.व्यावसायिक वाहन

असल्यास वैध

परवाना

६. चालकाचा परवाना

७. पीयूसी

८.वाहनाच्या चारही

बाजूचा फोटो

वाहन परवाना  
उमेदवार/प्रतिनीधी लोकसभा मतदार संघ निवडणुक निर्णय अधिकारी (जिल्हास्तरीय एक खिडकी कक्ष)
तात्पुरते पक्ष कार्यालय उभारणे विधानसभा मतदारसंघ सहायक निवडणूक निर्णय अधिकारी १. संबंधित जागा मालक यांची संमती स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र.

२. पोलीस विभाग

कोपरा सभा/प्रचारसभेसाठी मैदान परवाना, लाऊडस्पीकर विधानसभा मतदारसंघ सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकक्षातील पोलीस अधिकारी १.संबधित जागा मालक यांची संमती स्थानिक स्वराज्य संस्थेचे

२. ना-हरकत प्रमाणपत्र.

३. पोलीस विभाग

रॅली/मिरवणूक/रोड शो/पदयात्रा/पथनाट्य/लाऊड स्पीकर विधानसभा मतदार संघ सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कक्षातील पोलीस अधिकारी १. पोलीस विभाग

२. वाहतूक नियंत्रण

विभाग

 

 

 

 

 

 

लोकसभा मतदार संघ एक खिडकी (जिल्हास्तरीय)

यांचे कक्षातील पोलीस अधिकारी

सहायक निवडणुक निर्णय अधिकारी

स्टेज/बॅरकेट/रोस्ट्रम विधानसभा मतदार संघ सहायक निवडणुक निर्णय अधिकारी  

१. संबंधीत जागामालक यांची संमती/ स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना हरकत प्रमाणपत्र

२. पोलीस विभाग

३.सार्वजनिकबांधकाम

(स्थापत्य व विदयुत) ना-हरकत प्रमाणपत्र

४.अग्निशमन विभागचे ना- हरकत प्रमाणपत्र

हेलीपॅड बांधकाम परवाना जालना जिल्‍हा १.गृह शाखा, जिल्हाधिकारी

कार्यालय,    जालना

२. पोलीस अधीक्षक, जालना

१. संबंधीत जागामालक यांची संमती/ स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना हरकत प्रमाणपत्र

२. पोलीस विभाग

३.सार्वजनिकबांधकाम

(स्थापत्य व विदयुत) ना-हरकत प्रमाणपत्र

४.अग्निशमन विभागचे ना- हरकत प्रमाणपत्र

हेलिकॉप्टर लॅडिंग परवाना जालना जिल्‍हा १.गृह शाखा, जिल्हाधिकारी

कार्यालय,     जालना

२. पोलीस अधीक्षक, जालना

१. संबंधीत जागामालक यांची संमती/ स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना हरकत प्रमाणपत्र

२. पोलीस विभाग

३.सार्वजनिकबांधकाम

(स्थापत्य व विदयुत) ना-

हरकत प्रमाणपत्र

४.अग्निशमन विभागचे ना- हरकत प्रमाणपत्र

 

एक  खिडकी कक्ष   नियुक्‍त  अधिकारी  यांचे नाव  व मोबाईल क्रमांक

 

अ.क्र. नियुक्‍त  अधिकारी  यांचे नाव  व मोबाईल क्रमांक संबधित अधिकारी यांचे पदनाम कार्यक्षेत्र कार्यालय
01 श्री.तुषार निकम, मो.क्र.8669035805 नायब तहसिलदार  जिल्‍हाधिकारी कार्यालय  जालना जिल्‍हा स्‍तरीय एक खिडकी परवाना  कक्ष अभिलेख कक्ष  तळमजळा जिल्‍हाधिकारी  कार्यालय जालना
02 श्री. दिलीप  कुमार सोनवने

मो.क्र 94201011712

ना.त.  म-1 तहसिल कार्यालय  जालना 101 जालना    विधानसभा मतदार संघ एक खिडकीपरवाना  कक्ष ITI (औद्योगीक प्रशिक्षण संस्‍था )

नागेवाडी ता.जि.जालना

03 मा. श्रीम.सरिता सुत्रावे मो.क्र.9422170751 102 – बदनापुर विधानसभा संघ  ( ARO )तथा  उपजिल्‍हाधिकारी  भूसंपादन  (लसिका ) जिल्‍हाधिकारी कार्यालय जालना 102 – बदनापुर विधानसभा मतदार संघ एक खिडकीपरवाना  कक्ष कृषि महाविद्यालय बदनापुर
04 श्री. विनोद जनार्धन मगरे  मो.क्र.  7218904909 कृषि पर्यवेक्षक उ.वि.कृ कार्यालय सिल्‍लोड 106  – फुलब्री विधानसभा मतदार संघ एक खिडकीपरवाना  कक्ष गरवारे हायटेक  MIDC          चिखलठाणा छत्रपती संभाजीनगर
05 श्री.एस.व्‍ही  भालेराव

मो.क्र.9657344914

कृषि अधिकारी प.स.  सोयगांव 104  – सिल्‍लोड  विधानसभा मतदार संघ एक खिडकीपरवाना  कक्ष शासकीय तंत्रनिकेतन (  ITI ) सिल्लोड
06 श्री. नरेंद्र उखळकर

मो. क्र . 7038867172

ना.त.  म-1 तहसिल कार्यालय भोकरदन 103  – भोकरदन  विधानसभा मतदार संघ एक खिडकीपरवाना  कक्ष तहसिल कार्यालय भोकरदन
07
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 5 3 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे