ब्रेकिंग
दिवसा ढवळ्या अंतोरा घाटातून अवैध रेतूची वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

0
3
1
4
4
1
मोर्शी/त्रिफुल ढेवले,दि.21
अंतोरा रेतीचे अवैध उत्खनन व वाहतूक करणाऱ्या आरोपींना ३५ लाखांचा दंड
प्रशासन टाळेबंदीच्या उपायात गुंतलेले पाहून रेतीचे अवैध उत्खनन व वाहतूक करणाऱ्या आरोपींना तब्बल ३५ लाख रूपयाचा दंड ठोठावण्यात आला आहे. वर्धा नदीच्या पात्रात पोकलॅन मशिनद्वारे रेतीचे उत्खनन होत असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी त्यांनी पोलीस व वनविभागाच्या अधिकाऱ्यांह रात्री छापा टाकला. त्यात पोकलॅन मशीन, ट्रेलर, ट्रक तसेच ११० ब्रास रेती जप्त करण्यात आली. हे सगळे सामुग्री सोडून वाहनचालक पथकाला पाहून पळून गेले होते.
0
3
1
4
4
1