pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

संत सेवालाल महाराज यांना अभिवादन

0 1 7 4 0 8

जालना/प्रतिनिधी,दि.15

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अविनाश कांबळे, तहसीलदार प्रणाली तायडे यांच्यासह अधिकारी-कर्मचाऱ्यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे