pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

  नगरपंचायत / नगरपरिषद साठी राज्य निवडणूक आयोगाची घोषणा

निवडणुकीची आचारसंहिता आजपासून लागू

0 3 8 3 5 2

जालना/प्रतिनिधी, दि 4

राज्य निवडणूक आयोगाने नगरपंचायत व नगरपरिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार राज्यभर निवडणुकांची आचारसंहिता लागू झाली आहे.
महत्वाच्या तारखा पुढीलप्रमाणे —
नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात : १० नोव्हेंबर २०२५
नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम तारीख : १७ नोव्हेंबर २०२५
मतदानाचा दिवस : २ डिसेंबर २०२५
मतमोजणीचा दिवस : ३ डिसेंबर २०२५
राज्यभरातील नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीसाठी आता राजकीय हालचालींना वेग आला असून सर्व पक्षांनी प्रचारयोजना अंतिम टप्प्यात आणण्यास सुरुवात केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 3 5 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे