ब्रेकिंग
भाजप महायूतिचे तिवसा विधानसभा संघाचे अधिकृत उमेदवार राजेश श्रीरामजी वानखडे यांचे गाव गावात जंगी स्वागत

0
3
2
1
7
2
मोर्शी/त्रिफुल ढेवले,दि.10
तिवसा : तिवसा विधानसभा मतदारसंघातील निंभार्णी, राजुरवाडी, तुळजापूर, कवथाळ, भांबोरा, शिललास, नया वाठोडा, लिहिदा ,शिरखेड नेरपिंगळाई, सातरगाव, वरूडा, दापोरी, करजगाव, जावरा, फत्तेपूर, नमस्कारी, काटसूर, ममदापूर, इसापूर, चांदूर ढोरे, जुनी भारवाडी, नवी भारवाडी, ठाणा ठुनी, वरखेड, तारखेड, वणी, सुरवाडी इ. गावांमध्ये प्रचार दौरा भेटींना जनतेचा उत्फूर्त प्रतिसाद.
यावेळी परिवर्तन अटळ निवडून आणू फक्त कमळ अशी जनतेची प्रतिक्रिया आहे.
0
3
2
1
7
2