ब्रेकिंग
महिला व मुलींचे सामाजिक व शैक्षणिक सक्षमीकरण करणारा राज्याचा अर्थसंकल्प- सौ संध्या संजय देठे

0
3
2
1
8
0
जालना/प्रतिनिधी, दि.28
आज विधानसभेत सादर झालेल्या अर्थसंकल्प यामध्ये मुलींसाठी लेक लाडकी योजना. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना. महिला शैक्षणिक सामाजिक सशक्तिकरणावर भर असणारा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सादर केला.
अर्थसंकल्प प्रत्येक मुलीला दरमहा 1500 रुपये मुलींना वैद्यकीय अभियांत्रिकी शिक्षण मोफत 25 लाख महिलांना लखपती करणारे महाराष्ट्र राज्य .
पात्र कुटुंबातील सिलेंडर मोफत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महिला बचत गटांना निधीमध्ये वाढ या दृष्टीने अर्थसंकल्प सादर केल्याने महिला वर्गामध्ये आनंद आहे
0
3
2
1
8
0