pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

मराठा समाजावरील हल्ल्याचा निषेध करीत उद्या बामणी फाटा बाजारपेठ बंद चा इशारा

0 1 7 4 1 4

हदगाव/प्रभाकर डुरके,दि.3

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा समाजाच्या उपोषणकर्त्यावर दोन दिवसापूर्वी केलेला हल्ला व लाठीचार्ज या निंदनीय घटनेचा हदगांव तालुक्यांसह बरडशेवाळा पळसा मनाठा सह परिसरातुन निषेध व्यक्त केला जात असुन परिसरातील तिस हुन गावासाठी असलेल्या बामणी फाटा येथील बाजारपेठेत सर्व पक्षीय आजी माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी प्रतिष्ठित नागरिक.व्यापारी असोसिएशन सर्व व्यापारी वर्गानी रविवार तिन सप्टेंबर रोजी मनाठा पोलीस प्रशासनाचे बिट जमादार श्याम वडजे यांना लेखी निवेदनातून निषेध व्यक्त करीत सोमवार चार सप्टेंबर रोजी बामणी फाटा बाजारपेठ दिवसभर बंद ठेवून व सकाळी 11 ते 1 या वेळेत नागपूर-नांदेड महामार्गावर रास्ता रोको करण्याचा लेखी निवेदनाव्दारे इशारा देण्यात आला.
यावेळी अनील पवार करमोडीकर. पप्पु चव्हाण उचांडकर. व्यापारी असोसिएशन अध्यक्ष अरुण पाटील उचांडकर. उपाध्यक्ष इस्माईल पिंजारी.प्रशांत हानवते कोळीकर .बाळु मोरे बरडशेवाळा . अनिल आनेराव. बालाजी चव्हाण.शिवाजी पंतगे.राजु वाकोडे.राहुल सिंगणकर. अविनाश कदम.कृष्णा शिंदे. ठाकरे.यांच्यासह परिसरातील प्रतिष्ठित नागरिक व्यापारी कार्यकर्ते

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे