pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

पोलीस बॉईज असोसिएशनच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष पदी श्री सचिन ढमाले पाटील यांची निवड

0 1 1 8 3 4

छ संभाजीनगर/आनिल वाढोणकर,दि.29

सामाजिक कार्यकर्ते प्रा.सचिन ढमाले पाटिल यांची पोलीस बॉईज औशसियनचा निवड झाली असुन ..
सदरील निवड संघटने अध्यक्ष रवि भाऊ वैद्य प्रदेश अध्यक्ष विकास सुसर यांच्या हस्ते करण्यात आली. संघटनेमुळे पोलीसांच्या मुलानां पोलीस भरती मध्ये पाच टक्के आरक्षण मिळाल आहे . संघटना पोलीस पोलीस कुटुंब तसेच सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रत्येक वेळेस महाराष्ट्रभर लढत असते . यावेळी व्यंकटेश चव्हाण गजानन राठोड रुषिकेश सुरासे करण राजपुत विलास खरात सर आदींची उपस्थिती होती. या निवडबद्दल राज्य संघटक माणिक निमसे मराठवाडा अध्यक्ष राज ठाकरे युवक प्रदेश अध्यक्ष प्रा.रवि अंभोरे विद्यार्थी आघाडी प्रदेश अध्यक्ष सागर बनसोडे आध्यात्मिकत आ.प्रदेश अध्यक्ष योगेश माऊली आध्यात्मिक आ. मराठवाडा अध्यक्ष बांबर्डे महाराज जिल्हा संघटक शरद चिकटे जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब चोपडे कन्नड तालुका अध्यक्ष अक्रम पठान पैठन तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर तांबे हिंगोली जिल्हा अध्यक्ष गोपाल सातपुते महीला आघाडी प्रदेश अध्यक्ष विजया बावदने विदर्भ अध्यक्षा सविता चंद्रे राज्य सरचिटणीस निहारिका खोंदले मराठवाडा अध्यक्षा अनिता डहारीया मराठवाडा संघटक माया महानोर यानीं शुभेच्छा दिल्या ढमाले यांचे निवडीबद्दल जिल्हाभरातुन कौतुक होत आहे . .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 3 4