pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

आयटी आणि सीसीटीव्ही असोसिएशनतर्फे जालना शहरात उपयुक्त झाडांची लागवड

0 3 8 3 5 2
जालना/प्रतिनिधी, दि.22
आयटी आणि सीसीटीव्ही असोसिएशनतर्फे जालना शहरात उपयुक्त झाडांची लागवड करण्यात आली असून या असोसिएशनने सदर झाडे नुसती लावलीच नाही तर या झाडांचे संवर्धन करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. शहरातील आनंद पब्लिक स्कूल, वेंकटेश कॉलनी, निसर्ग गार्डन कॉलनी, राम तीर्थ, अमरधाम, रहमान ईदगाह, पेर दरगाह आणि साई हिल्स अशा आठ ठिकाणी ही वृक्ष लागवड करण्यात आली आहे. निसर्ग संवर्धन हीच खरी सेवा! सर्वांनी मिळून हरित जलना साकार करूया अ्रसा संकल्पही यावेळी करण्यात आला. याप्रसंगी आयटी आणि सीसीटीव्ही असोसिएशनच्या सदस्यांसह पदाधिकार्‍यांचीही उपस्थिती होती.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 3 5 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे