pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

सकल मराठा योध्दा मनोज पाटिल सारंग यांनी सरसकट मराठा समाजालाआरक्षणाच्या मागणीला दिव्यांग,वृध्द, निराधार पांठिबा जाहिर सभेसाठी महाराष्ट्रातील दिव्यांगानी सहभागी व्हा संस्थापक अध्यक्ष चंपतराव ठाकरे पाटिल यांचे अव्हाहन

0 1 1 8 1 4

नांदेड/प्रतिनिधी,दि.13

शासन,प्रशासनास जागे करण्यासाठी सनदशीर मार्गाने होत असलेल्या आंदोलन सभेला दिव्यांग,वृध्द,निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांच्या नेत्रत्वाखाली शिष्टमंडळ व नांदेड जिल्हाभरातुन दहा वाहानाने शेकडो दिव्यांग मराठा योध्दा मनोज पाटिल यांना जाहिर पांठिबा व आंदोलनात महाराष्ट्रातील दिव्यांग,वृध्द, निराधार सहभागी होत आहेत.
सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणुन अनेक वर्षापासुन सनदशीर शांततेच्या मार्गाने महाराष्ट्र राज्यात अनेक मोर्चे,धरने,साखळी ऊपोषण, जाहिर सभा आंदोलनाने
शासन प्रशासनाचे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न सकल मराठा बांधव सनदशीर शांततेच्या मार्गाने न्यायासाठि संघर्ष करून हि समाजाला हक्क देता नसल्यामुळे आम्हा दिव्यागास चालता येत नाहि,जगात काय चालले हे दिसत नाही,कोण काय बोलते ते ऐकु येत नाहि, परिस्थितीत शासनास बोलायची इच्छा असुन बोलता येत नाहि,अशाही परिस्थित आम्ही सर्व दिव्यांग, वृध्द, निराधार बांधव मराठा योध्दा मनोज पाटिल सारंग यांना जाहिर पाठिंबा देऊन दि.१४ ऑक्टो.२०२३ च्या सभेत महाराष्ट्रातील दिव्यांग,वृध्द, निराधार यापुढील सर्व आंदोलनात जाहिर पांठिबा देऊन महाराषृट्रातील सहभागी होत आहेत.
शासनाने सकल मराठा समाजाचा अंत फुटु देऊ नये संघर्ष न चिघळता अनेक पुराव्यांच्या आधारे हक्क द्यावा
मराठा योध्दा मनोज पाटिल सारंग यांनी सकल मराठा आरक्षणासोबत ईश्वररूपि दिनदुबळ्या दिव्यांग,वृध्द, निराधारांना न्याय हक्कासाठी पुढाकार घ्यावा .
दिव्यांग होने का गम नहि हम किसीसे कम नहि
असे दाखविण्यासाठी गावागावातून दिव्यांग,वृध्द, निराधारानी सहभागी व्हावे असे अव्हाहन दि,वृ नि,मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष
चंपतराव डाकोरे पाटिल सुधाकर पिलगुंडे, ज्ञानेश्वर नवले. नागोराव बंडे,राजु शेरकुरवार,गजानन वंहिदे. हंनमत मुरके,चांदराव चव्हाण, जाधव,मोकासदरा
पवार माधव,मगदुम शेख इत्यादि कार्यकर्त्यांनी केले

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 1 4