pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

रायगड जिल्हा कलाध्यापक संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर

0 1 7 4 1 4

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.21

राज्य कलाध्यापक संघ महामंडळ संलग्न रायगड जिल्हा कलाध्यापक संघाची नूतन कार्यकारणी राज्य महिला अध्यक्ष श्रीमती प्रियवंदा तांबोटकर, विभागीय उपाध्यक्ष मुबंई विलास सेसाणे व ज्येष्ठ मार्गदर्शक बी. यू.महाजन यांच्या सहकार्याने तीन वर्षासाठी जाहीर करण्यात आली.

या रायगड जिल्हा कलाध्यापक संघातील कार्यकारिणी पुढील प्रमाणे –
जिल्हा अध्यक्ष अविनाश बाळकृष्ण कदम -उरण,जिल्हा सचिव आदेश कृष्णा सुतार -माणगाव उपाध्यक्ष- संदीप दामोदर पारंगे – अलिबाग,उपाध्यक्ष सत्यजित पांडुरंग डांगे – माणगाव,उपाध्यक्ष -रमेश पुंडलिक खुटारकर -उरण,उपाध्यक्ष- संजय एकनाथ पवार- पनवेल,सहसचिव महेश पोपेटा -पनवेल,कोषाध्यक्ष- सुभाष काशिराम जाधव -महाड,जिल्हा महिला आघाडी – मनीषा चंद्रकांत पाटील- पनवेल,सल्लागार – बी.यू. महाजन -पनवेल,
दिलीप तुकाराम चांढवेकर -दासगाव,प्रशांत सदाशिव निकम- महाड,श्रीम. प्रियवंदा तांबोटकर -उरण,अनिल बाबुराव पालकर – महाड,प्रसिद्ध प्रमुख- राजेंद्र तुकाराम पोवार- माणगाव,तालुका अध्यक्ष व सचिव –
पनवेल अध्यक्ष :- मिलिंद रामचंद्र देशमुख
सचिव:- पांडुरंग रामकृष्ण नेरूरकर.उरण अध्यक्ष:- दिनेश डाळूराम जोशी
सचिव. कल्याणकर नम्रता,पेण अध्यक्ष :- प्रीती प्रफुल फड,तळा,माणगाव अध्यक्ष- राजेंद्र तुकाराम पोवार,महाड पोलादपूर अध्यक्ष:- अनिल बाबुराव पालकर,कर्जत अध्यक्ष :-राजेश बारकू शिंदे.

अशा पद्धतीने नवीन कार्यकारणीसाठी जुन्या कमिटीने स्वागत करून व पुढील तीन वर्षासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे