ब्रेकिंग
सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त सत्कार कार्यक्रम सोहळा
0
3
0
4
8
7
जालना/प्रतिनिधी, दि.7
सशस्त्र सेना ध्वजदिन निधी २०२२ निमित्त उत्साहाने जास्तीत जास्त निधी संकलीत केल्यामुळे सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त जिल्हा परिषद मुख्य अधिकारी यांच्या हस्ते जालना शहर महानगरपालिकेचे कार्यालयीन अधिक्षक श्री. विजय फुलंब्रीकर व वरिष्ठ लिपीक श्री. गणेश बत्तीन यांचा या निमित्ताने स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देवुन सत्कार करण्यात आला. यावेळी शहरातील विविध कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
0
3
0
4
8
7