pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

विरेगाव येथे एसटी आरक्षणासाठी धनगर समाज बांधवांचे चक्का जाम आंदोलन

0 3 8 4 2 7

विरेंगाव/गणेश शिंदे, दि. 1

एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी जालना-मंठा रोडवरील विरेगाव येथे बुधवारी एक तास चक्का जाम आंदोलन करण्यात आले आहे. दीपक बोऱ्हाडे यांनी धनगर समाजाच्या एसटी आरक्षणासाठी जालना येथे आमरण उपोषण सुरु केलेले आहे. या उपोषणाच्या समर्थनार्थ हे आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी यावेळी मंडळ अधिकारी प्रसाद हजारे, तलाठी एन. जे. दहीवाले यांना निवेदन देण्यात आले आहे. आंदोलनाला माजी आमदार रामराव वडकुते, डॉ. प्रकाश इंगळे, संतोष कोल्हे, ज्ञानदेव गुंजाळ, रामदास म्हस्के, भगवान कावळे,मुक्तीराम शिंगाडे, उपस्थित होते. या या चक्काजाम मुळे दोन्ही बाजंूनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 4 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे