pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

01 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज जिल्ह्यात 1 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह– जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

0 1 1 8 2 2

जालना/प्रतिनिधी,दि. 7 

 जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या  अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील  00 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर जालना जिल्ह्यात –   निरंक, मंठा तालुक्यातील  मंठा शहर-1, परतुर  तालुक्यातील – निरंक, घनसावंगी तालुक्यातील – निरंक, अंबड तालुक्यातील- निरंक, बदनापुर  तालुक्यातील-  निरंक, जाफ्राबाद तालुक्यातील- निरंक, भोकरदन तालुका – निरंक, इतर जिल्ह्यातील- निरंक, अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 01 तर अँटीजेन तपासणीद्वारे 00 असे एकुण 01 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 2 2