pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

0 1 7 4 1 0

जालना/प्रतिनिधी,दि. 3

 स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात  तहसीलदार प्रणाली तायडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी तहसीलदार वैभव महेंद्रकर यांच्यासह अधिकारी-कर्मचाऱ्यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे