pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

भाजपा शिक्षक आघाडी मराठवाडा विभागाच्या वतीने अपार आयडी संदर्भात मा.शिक्षण उपसंचालक यांना निवेदन– संजय भातलवंडे

0 3 2 6 6 6

बदनापूर/प्रतिनिधी,दि.24

अपार आयडी संदर्भात मराठवाडा विभाग अंतर्गत सर्व जिल्हा मध्ये अपार आयडी जनरेट करण्याचे काम चालू असून जवळपास 75 टक्के पेक्षा जास्त काम झालेले असून उर्वरित कामात तांत्रिक अडचणी व पालकाचे सहकार्य नसल्यामुळे आधार अपडेट करण्यासाठी जास्त खर्च येत असल्याने पालक यामध्ये सहकार्य करीत नाही,याबाबत विभागातील प्रत्येक जिल्ह्यात मा.शिक्षण अधिकारी यांनी मुख्याध्यापक यांना अपार आयडीचे काम झाले नाही म्हणून नोटीस दिली  व काही जिल्ह्यात वेतन पथक कार्यालयाला मुख्याध्यापकाचे वेतन रोखण्यासाठी आदेश दिले आहे व अपार आयडी संदर्भात विभागातील प्रत्येक जिल्ह्यात कार्यशाळा आयोजित करण्याची मागणी सुद्धा भाजप शिक्षक आघाडी मराठवाडा विभागाच्या वतीने मा .शिक्षण उपसंचालक यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी मराठवाडा विभागीय अध्यक्ष संजय भातलवंडे,शिक्षक आघाडी राज्य कार्यकारणी सदस्य अरविंद वडकर,बीड जिल्हा संयोजक बन्सी हावळे, छ.संभाजीनगर महानगर संयोजक शाकीर राजा उत्तर जिल्हा संयोजक रंगनाथ लघाने,हिंगोली जिल्हासंयोजक गजानन कुटे, परभणी जिल्हा संयोजक अशोक रसाळ राजपाल दुर्गे, अरुण पाटील,रवींद्र गीते,वाघमारे,बबन म्हस्केआदी पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 6 6 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे