pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

कुंभारी येथील विद्यार्थिनी कु. प्रयुरी प्रभाकर दसपुते हिची नवोदय विद्यालय आंबा तालुका परतुर येथे निवड

0 4 0 8 5 4
[sp_wpcarousel id="1375"]

बदनापूर/प्रतिनिधी, दि.25

बदनापूर : बदनापूर तालुक्यातील कुंभारी येथील      जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,कुंभारी केंद्र काजळा तालुका बदनापुर जिल्हा जालना येथील विद्यार्थिनी कु. प्रयुरी प्रभाकर दसपुते हिची नवोदय विद्यालय आंबा तालुका परतुर जिल्हा जालना येथे सन 2025 मध्ये मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये यशस्वी होऊन या विद्यालयात तिची निवड झालेली आहे. निवड झाल्याबद्दल तिचे अभिनंदन गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती बदनापूर श्री डी.एन.क्षिरसागर , केंद्रप्रमुख श्री ए.एस खिल्लारे, मुख्याध्यापक प्रमोद भागवत, सहशिक्षक बालाजी गर्जे, रघुनाथ वाघमारे गावचे सरपंच सौ सरला सुनील ढवळे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौ पूजा पंढरीनाथ शेळके, उपाध्यक्ष मनोज एखंडे , पोलीस पाटील सुभाष बखळे, वडील प्रभाकर बाजीराव दसपूते, आई सौ राधा प्रभाकर दसपूते व गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी तिचे हार्दिक अभिनंदन केले

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 8 5 4
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे