pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

प्रतिभा माध्यमिक विद्यालय, काजळा या शाळेत लक्ष्मण पैठणे (पो.पा.) यांच्या हस्ते ध्वजारोहण 

0 1 7 4 0 8

जालना/प्रतिनिधी, दि.17

भारताच्या 76 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून बदनापूर तालुक्यातील काजळा येथिल प्रतिभा माध्यमिक विद्यालय या शाळेचे ध्वजारोहण काजळा येथील पोलीस पाटील श्री लक्ष्मण पैठणे यांच्या हस्ते पार पडला. तत्पूर्वी प्रथम म.गांधी,सरस्वती, शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक,माजी विद्यार्थी, मुख्याध्यापक,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन कुऱ्हाडे यांनी तर प्रस्थाविक उनवणे,आभार गावडे यांनी मानले.यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी देशावरील विविध गीते सादर केली तर काही विद्यार्थ्यांनी 76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भाषणं करून उपस्थितांचे मने जिकली.यावेळी विद्यार्थ्यांना बक्षिसेही देण्यात आली.कार्यक्रमाची सांगता विद्यार्थ्यांना मिठाई देऊन करण्यात आली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे