ब्रेकिंग
जिल्हाधिकारी कार्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन

0
3
0
5
5
9
जालना?प्रतिनिधी,दि.26
थोर कल्याणकारी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
0
3
0
5
5
9