pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

श्रीमती पुंगळे यांच्याकडून दौलतपुरा शाळेला डायस भेट

0 4 0 4 1 6
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.3

जाफराबाद शहरातील दौलतपुरा जिल्हा परिषद शाळेच्या उपक्रम शील, विद्यार्थी प्रिय शिक्षिका श्रीमती छाया पुंगळे यांनी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दौलतपुरा शाळेला एक आकर्षक डायस भेट दिला. दौलतपुरा जिल्हा परिषद शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन 31 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या दरम्यान श्रीमती पुंगळे यांनी सदर डायस शाळेला भेट दिला. यावेळी पोलीस निरीक्षक सतीश जाधव,सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव चव्हाण निर्मल सीड्स चे महा व्यवस्थापक भगवानसिंग इंगळे, प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष विनोद कळंबे, वसंता शेवाळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल मोरे, उपाध्यक्ष नारायण वैद्य, राजू कुमावत,प्रकाश मिरगे, प्रल्हाद लोणकर, चेतन बायस, विजय वैद्य,अजीम शेख यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. वाढदिवसाच्या औचित्य साधून शाळेसाठी आकर्षक भेट दिल्याबद्दल शाळा व्यवस्थापनाने श्रीमती पुंगळे यांची कौतुक केले आहे. यावेळी मुख्याध्यापक सुभाष काळे, कौतिकराव फोलाने, गणेश पठाडे, प्रतिभा राजपूत, छाया पुंगळे, संगीता पडघन, प्रज्ञा लोखंडे, शितल सांगळे उपस्थित होत्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 4 1 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे