pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

अंतराळ संशोधन संस्थेतील शैक्षणिक सहलीसाठी 348 विद्यार्थ्यांनी दिली निवड चाचणी परीक्षा

0 3 1 5 0 2

जालना/प्रतिनिधी,दि.5

ग्रामीण भागातील विद्यार्थ्याीमध्ये् संशोधन वृत्ती विकसीत होण्यातस मदत, विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञांच्या कार्यपध्दतीची जवळून ओळख आणि त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्या स चालना मिळावी या उद्देशाने महादीप उपक्रम राबविण्यात येत आहे. यातून अंतराळ संशोधन संस्थेमधील शैक्षणिक सहल आयोजित करण्यात येणार आहे. यासाठी बुधवार दि. 5 फेब्रूवारी 2025 रोजी तालुकास्तारावरील पात्र 348 विद्यार्थ्यांाची जिल्हा.स्तारीय निवड चाचणी परीक्षा जिल्हानधिकारी कार्यालयातील नवीन जिल्हा नियोजन समिती सभागृह व महसूल भवन सभागृहात उत्साहात पार पडली.
यावेळी जिल्हााधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हां परिषदेच्या मुख्यन कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना, जिल्हाध शिक्षण व प्रशिक्षण संस्थेणचे प्राचार्य डॉ.राजेंद्र कांबळे, शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेाचे जेष्ठर अधिव्या ख्या्ता डॉ.संजय येवते, अधिव्यारख्यााता सय्यद अख्तर, योगेश जाधव, भारत सुर्यवंशी, डॉ.श्रीहरी दराडे, श्रीमती निलोफर पटेल, श्रीमती प्रेरणा मोरे, उपशिक्षणाधिकारी श्यातम देशमुख, सुभाष भालेराव, श्रीमती विनया वडजे,शिक्षण विस्ता्र अधिकारी श्रीमती गिता नाकाडे, गट समन्व यक के.जी.राठोड, कांबळे, जेटेवाड, वसंत शेवाळे, एस.बी. नेवार, अशोक ढेरे, केंद्र प्रमुख सुनिल ढाकरगे,बार्शीकर,लोखंडे, सहायक कार्यक्रम अधिकारी डॉ.सुनिल मावकर,साधन व्यबक्तीप डॉ.करुणा हिवाळे,विद्या पतंगे, ज्यो,ती चव्हायण, श्री.चव्हाडण, संदिप देशमुख, यांच्यािसह गट शिक्षणाधिकारी, शिक्षण विस्ताार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्यााध्यायपकांची उपस्थिती होती.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्या्मध्येो संशोधन वृत्ती विकसीत होण्यािस मदत, विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञांच्या कार्यपध्दतीची जवळून ओळख, शास्त्रज्ञ निर्मितीस हातभार, विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील संशोधन प्रक्रियेची माहिती, यासह वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यातस नक्कीोच चालना मिळावी यासाठी जिल्हालधिकारी डॉ.श्रीकृष्णद पांचाळ व मुख्यू कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना यांच्या् मार्गदर्शनाखाली जिल्याठी तील जिल्हाच परिषद शाळेत शिकणाऱ्या इयत्ताी पाचवी ते आठवी वर्गामधील मुलांची शाळा, केंद्र, तालूका व जिल्हाास्तदर अशी निवड चाचणी परिक्षा घेवून या परिक्षेतील उत्तीकर्ण विद्यार्थ्यांधना महादीप या उपक्रमांतर्गत निवड चाचणीच्या माध्यमातून निवड करुन देशातील नामांकित अशा अंतराळ संशोधन संस्था, संशोधन केंद्र या ठिकाणी शैक्षणिक सहल आयोजन करण्यात येणार आहे.
शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून महादीप या जालना जिल्हाे परिषदेच्या् शिक्षण विभागाच्याय नाविन्यतपूर्ण उपक्रमाच्या् माध्यिमातून माहे डिसेंबर 2024 व जानेवारी 2025 महिन्यात या अभियानांतर्गत जिल्यान मतील जिल्हा परिषद शाळांमधील इयत्ता 5 वी ते 8 वी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्रल, सामान्यत ज्ञान इत्यादी विषयावर आधारीत 50 गुणांची लेखी परिक्षा शाळा, केंद्र, तालुका स्तारावर आयोजित करण्यातत आली होती. तालुकास्तयरावर 2 हजार 500 विद्यार्थ्यांयनी सदरील परिक्षा दिली होती. त्यापैकी 348 विद्यार्थ्यांलची जिल्हातस्त्रावर निवड चाचणी परिक्षा घेण्यारत आली या परिक्षेतून इयत्ताी पाचवी ते आठवी वर्गनिहाय प्रत्येिकी 10 विद्यार्थ्यांाची निवड करुन या महिन्यात त्यांचना अंतरिक्ष केंद्र श्रीहरीकोटा, आंध्रप्रदेश, हैद्राबाद येथील विज्ञान केंद्र, या ठिकाणी शैक्षणिक सहलीची संधी उपलब्धत करुन दिली जाणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांकसाठी अन्नानमृत फाऊंडेशनच्याठ वतीने अल्पोेपहाराची व्यबवस्थाक करण्यात आली होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 1 5 0 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे