ब्रेकिंग
भाजपा च्या जालना महानगर अध्यक्षपदी अशोक आण्णा पांगारकर निवड झाल्याबद्दल धनगर समाज बांधवांच्या वतीने सत्कार
अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती मोठ्या उत्सवात साजरी

0
3
2
1
8
1
जालना/प्रतिनिधी,दि.1
भारतीय जनता पार्टी जालना महानगर अध्यक्षपदी श्री अशोक अण्णा पांगारकर यांची निवड झाल्याबद्दल जालना शहरातील धनगर समाज बांधवांच्या वतीने गांधी चमन जालना येथे धोंगडी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व राष्ट्रमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी कपिल दहेकर, शांतीलाल बनसोडे, दीपक बोराडे, संतोष लवटे, प्रकाश इंगळे, मेकरवार साहेब, नेमाने सर, भडे सर, धुमाळ सर, जोशीसाहेब, श्रीमती तरवटे मॅडम, श्रीमती अंजली सोनवलकर, सारिका दहेकर, श्रीमती भडे ताई, श्रीमती लवटे ताई, श्रीमती जोशी मॅडम, श्रीमती धुमाळ मॅडम आदींची उपस्थिती होती
0
3
2
1
8
1