ब्रेकिंग
सुरेश पोटे यांची भाजप युवा मोर्चाच्या जिल्हा चिटणीसपदी निवड
0
3
2
1
7
8
जालना/प्रतिनिधी, दि.30
घनसावंगी तालुक्यातील सुरेश पोटे यांची भाजप युवा मोर्चाच्या जिल्हा चिटणीस निवडपदी निवड करण्यात आली आहे या बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी नवनाथ आबा वाघमारे ,अंकुश मामा पवार ,बाळासाहेब बोरकर, डॉ राठोड साहेब नगरसेवक
,रामेश्वर कांगणे आदी उपस्थित होते.
0
3
2
1
7
8