प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या व आरटीआय ह्यूमन राईट्स एक्टिविस्ट असोसिएशन चा वतिने प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध उपक्रम.

हदगाव/प्रभाकर डुरके,दि.26
प्रजासत्ताक दिनानिमित्त वडगाव खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रेस संपादक पत्रकार संघाच्या वतीने उपस्थित विद्यार्थ्यांना पेन्सिल, वह्या ,व बिस्किटांचे वाटप करण्यात आले त्यावेळी प्रेस संपादक पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा आरटीआई हुमन राइट्स एक्टिविस्ट एसोसिएशन चे प्रचार प्रमुख संतोष तोकलवाड वडगांवकर , शाळेचे मुख्याध्यापक पिलंगवाड सर, सहशीक्षीका किरजवळेकर व कठारे मॅडम , रामदास जाधव, देशोन्नति चे पत्रकार पांडुरंग मिराशे ,गंगाधर वाघमारे, सज्जन मिराशे ,अनिल सावते, रामेश्वर जाधव, डॉक्टर तुकाराम मिराशे, बीएस ट्रांसपोर्ट चे मालक बालाजी चव्हान, तिरुपति जाधव पाटिल रवि कुमार मिराशे, गुणवंत वानखेडे ,आकाश पवार, प्रभाकर जाधव, नंदाबाई मिराशे, कुसुम बाई वैष्णव ,पूजा चव्हान, कविता सावते, आदी मान्यवर उपस्थित होते