अतिपाऊसातही दिव्यांगानी जिवाची पर्वा न करता मंत्रालय घेरावा आंदोलनात आपल्या पोटाची आग कशी असते ते दाखवून दिले ;आतातरी शासन जागे होईल काय? चंपतराव डाकोरे पाटिल

नांदेड/ प्रतिनिधी,दि.11
महाराष्ट्रातील दिनदुबळे उपेक्षित दिव्यांचा ना हक्क मिळत नसल्यामुळे शासन प्रशासनास जागे करण्यासाठी दि.१० जुलै २०२४ रोजी मंत्रालय घेराव आंदोलनात भर पावसात शासनाने अतिपावसामुळे सार्वजनिक सुट्टी जाहिर करुन जनतेनी घराबाहेर पडु नये असे आव्हान केले असताना आपल्या जिवाची पर्वा न करता महाष्ट्रातुन दिव्यांचा बांधव मंत्रालयावर धडकताच पोलिस बळाचा वापर करुन दिव्यांगाना अटक करून आझाद मैदानावर नजर कैदेत ठेवले, तर अनेक ठिकाणी दिव्यांचा ना अटक केली तरी अनेक दिव्यांग मंत्रालय गेटवर तेरावा घालत असतात दिव्यांचा चे शिष्टमंडळ मंत्रालय सचिव यांच्या भेटिला पोलिस बंदोबस्त ने भेटित अनेक विषयांवर चर्चा करून दिव्यांगाचे मानधन दरमहा तिनं हजार रुपये,दिव्यांगाना स्वतंत्र घरकुल,अंत्योदय योजनेत पस्तीस किलो राषण, बिजभाडवल इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली.
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील पदाधिकारी दिव्यांचा बांधव उपस्थित होते.
नांदेड येथुन दिव्यांग वृध्द निराधार बांधवाना अति पावसामुळे त्रास होऊ नये म्हणून मुंबईला जाणाऱ्या दिव्यांचा ना मुंबई अति पावसाचा ईशारामुळे दिव्यांगानी जाऊ नये असे फोन वर सांगितल्यानंतर सुध्दा दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र राज्य सचिव मनोज कोटकर यांच्या नेतृत्वाखाली पन्नास कार्यकर्ते सहभागी झाले होते.
त्या शुरविर प्रराक्रमी पदाधिकारी दिव्यांचा सैनिकांचे अभिनंदन व असेच सर्वांनी संघटितपणे संघर्षात संघटित होण्याचे जर चालु असलेल्या अधिवेशनात दिव्यांचा, वृध्द निराधार बांधवांना बजेटमध्ये तरतुद न केल्यास येणाऱ्या निवडणुकीत
दिव्यांग,वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र व अनेक दिव्यांग संघटनेच्या पदाधिकारी यांनी आतापासूनच तयारी करुन त्या लोकप्रतिनिधीला जागा दाखविण्यासाठी आतापासूनच दिव्यांग, वृध्द निराधार,जागे झाले पाहिजे आपल्या हक्कासाठी संघटितपणे संघर्षाशिवाय आपली शक्ती निर्माण केल्याशिवाय हे लोकप्रतिनिधी आपला विचार करत नसल्यामुळे महाराष्ट्रतील सोळा संघटनेने उपेक्षित दिव्यांग, वृध्द निराधारांच्या मानधनात वाढ
व ईतर सवलतीची अधिवेशनात तरतुद करण्यात यावी म्हणून दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांच्या नेतृत्वाखाली शासनाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी दि.१० जुलै २०२४ दिव्यांगाचा मंत्रालय घेरावा आंदोलनात दिव्यांग, वृध्द निराधार बांधवानी सहभागी झाल्याबद्दल सर्वं दिव्यांगाच जाहिर आभार
असे दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर, महाराष्ट्र सचिव मनोज कोटकर, मराठवाडा अध्यक्ष सुधाकर पिलगुंडे,जि.अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले, जि.सचिव अनिल रामदिनवार,जि.संपर्क प्रमुख नागोराव बंडे,जि.ऊप अध्यक्ष राजु भाऊ शेरकुरवार,उमेश भगत, मगदुम शेख, दादाराव कांबळे,दिंगाबर लोणे, गजानन वंहिदे, दत्तात्रय सोनकांबळे, राजेश सुकळकर, बबिता मारबते,रेवा राठोड,हेमसिंग आडे इत्यादी पदाधिकारी यांनी केले.