ब्रेकिंग
जिल्हाधिकारी कार्यालयात शॉर्टसर्किटमुळे एसीला आग लागून एसी जळून खाक!

0
1
1
8
0
8
जालना/प्रतिनिधी, दि.28
आज रोजी कलेक्टर ऑफिसमध्ये अचानक शॉर्टसर्किटमुळे एसीला आग लागून एसी जळून खाक झाले कर्मचाऱ्यांनी वेळीच आग विझवली असता पुढील अनर्थ टळला आग विझवणारे कर्मचारी शाम विभिते विष्णू राठोड अमित भांड रवी काळे पोलीस कॉन्स्टेबल वाहन चालक विकास नागवे यांना आग विझवण्यात यश मिळाले
0
1
1
8
0
8