ब्रेकिंग
दानिशचा आज पहीला रोजा!

0
4
1
0
2
2
बदनापूर/प्रतिनिधी, दि.21
बदनापूर तालुक्यातील मौजे काजळा येथील राहीवासी सय्यद अनवर सय्यद यांचा मुलगा दानिश सय्यद वय 6 वर्ष रा काजळाया चिमुखल्याने आपल्या जीवनातील पवित्र रमजान महिन्यात रोजा (उपास )आज पूर्ण केल्या बद्दल त्याचे वडील सय्यद अनवर सय्यद राज्जक यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच live न्युज महाराष्ट्र चे संपादक भगवान धनगे आदींनी अभिनंदन व कौतुक केले आहे
0
4
1
0
2
2



