pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

संच मान्यतेचे अतिशय जाचक निकष रद्द होणार – मा. दादा भुसे शिक्षण मंत्री  मा. पंकज भोयर राज्यमंत्री

0 4 0 8 5 0
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी, दि 11

राज्यात संच मान्यतेच्या नवीन निकषामुळे अनेक शाळांमध्ये पटसंख्या असूनही शून्य शिक्षक मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणात शिक्षक अतिरिक्त झालेले असून विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होणार असल्यामुळे मराठी माध्यमांच्या शाळांचे अस्तित्व संपुष्टात येते की काय? अशी भीती निर्माण झालेली असल्यामुळे या गंभीर विषयाची दखल घेत *भाजप शिक्षक आघाडीचे पदाधिकारी* यांनी संच मान्यतेचे सुधारित निकष 15 मार्च 2024 चे तात्काळ रद्द करण्यात यावे याकरिता थेट मुंबई मंत्रालय येथे मा. दादाजी भुसे, मंत्री शालेय शिक्षण महाराष्ट्र व पंकजजी भोयर राज्यमंत्री* यांची भेट घेतली त्यावर मंत्री महोदयांनी निश्चितच योग्य कार्यवाही करू असे आश्वासन दिले.
प्रसंगी डॉ. प्रशम कोल्हे भाजपा शिक्षक आघाडी महाराष्ट्र प्रदेश, अनिल शिवणकर नागपूर विभाग ,किशोर पाटील कोकण विभाग , सुनील मोरे पुणे शहर, शेखर कुलकर्णी कल्याण मुंबई विभाग,संजय भातलवंडे मराठवाडा विभाग,संदीप खेडेकर, सीमा आलासकर, शैलेंद्र वाघ मोठ्या संख्येने पदाधिक

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 8 5 0
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे