सिंधीकाळेगाव ग्रामपंचायत कार्यालयात महात्मा गांधी व लालाबहादूर शास्त्री जयंती साजरी

सिंधीकाळेगाव/श्याम गिराम,दि.2
जालना तालुक्यातील सिंधी काळेगाव येथील ग्रामपंचायत कार्यालया मध्ये महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.यानिमित्त महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करूण त्यांचे अभिवादन करण्यात आले व ग्रामपंचायत कार्यलयामधे ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त वयवृध्दांचा सत्कार करण्यात आला यामधे बहिरूबा गिराम,गहिनाजी गिराम,जयाजी गिराम,वाघमारे,भानुदास मगर,मुनीर भाई,राऊत ,आदींचा सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच सुभाष गिराम,ग्रामसेवक मिलींद कोरके,ग्रामपंचायत सदस्य विष्णुपंत गिराम,भागवत गिराम,साळुकराम गिराम,सखाराम मगर,जनार्धन गिराम,राम खर्जुले,हनीप सय्यद,जनार्धन गिराम,गणेश गिराम,संजय गिराम,जगण गोरे,रामेश्वर गिराम,बाबासाहेब वैद्य तय्यब सय्यद,आदी उपस्थित होते
