pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

अखंड शिवनाम सप्ताह श्री शिवलिंगेश्वर मंदिर सिडको नांदेड येथे 13 एप्रिल पासुन चालु असलेल्या परमरहस्य ग्रंथाची सांगता ऊत्साहात संपन्न

0 1 7 5 3 0

नांदेड/ चंपतराव डाकोरे,दि.19

अखंड शिवनाम सप्ताह
श्री शिवलिंगेश्वर मंदिर सिडको नांदेड येथे 13 एप्रिल ते १९ एप्रिल पर्यंत परमरहस्य ग्रंथाचे पारायण अनेक भाविक भक्ताने सहभागी होऊन आज १९ एप्रिल 2024 रोजी परमरहस्य ग्रंथाची सांगता झाली.
धार्मिक कार्यक्रमात खालिल
गुरूवर्याचे अमृतोपदेश दि.२० एप्रिल २०२४ रोजी
श्री.गुरू,१०८ ष.ब्र.डॉ.नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज लासीन मठ पुर्णा,श्री.गुरू.राजशेखर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुर
आचार्य गुरू राज स्वामी भक्तीस्थळ अहमदपूर
गुरूवर्याचे अमृतोपदेश होईल
दि. २० एप्रिल. रोजी श्री शि.भ.प.किर्तनकेसरी भगवंतराव पाटिल चाभरगेकर यांचे सकाळी नऊ ते बारा वाजता प्रसादावरील शिव किर्तन व शिवपार्वती विवाह सोहळा व गुरूवर्याचे आशीर्वचन नंतर महाप्रसाद होईल.
महाप्रसाद दिनी विशेष उपस्थिती शिवभक्त सेवा मंडळ अध्यक्ष मा.मनोहरराव धोंडे सर (शिवा संघटना)
कार्यक्रमांत परिसरातील भाविक, भक्तांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा
असे प्रसिध्दीपत्रक श्री अखंड शिवनाम समिती,समस्त समाज बांधव सिडको हडको नविन नांदेडच्या वतीने दिले

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 5 3 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे