pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

ईबीके उर्दू विद्यालयाच्या विद्यार्थिनींची राज्य स्तरावर निवड

0 1 7 4 1 2

टेंभुर्णी/ सुनिल भाले,दि.12

जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील सेठ ई बी के विद्यालयाच्या अरीबा शेख़ साबेर, अदीबा फेरोज़ शाह आणि सबा रहेमान कुरेशी या तीन विद्यार्थिनीच्या गटची इस्लामिक प्रश्नमंजूषा स्पर्धेत नांदेड़ येथे होणाऱ्या राज्य स्तरावर निवड झाली आहे. या विद्यार्थिनींनी छत्रपति संभाजीनगर येथे आयोजित जिल्हास्तरीय स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करत आपले राज्यस्तरीय स्थान राखले.त्यांच्या या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष देवराव देशमुख,उपाध्यक्ष लक्ष्मण शिंदे, सचिव नंदलाल काबरा, संचालक मंडल तथा मुख्याध्यापिका एस आर शेख़, मुख्याध्यापक शेख़ गयास, शिक्षक फकरु कुरेशी,जुनेद अनवर,अबरार शेख़, सय्यद समीर,शेख़ जावेद,सय्यद वसीम सह शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. या विद्यार्थिनींना शिक्षक शेख़ साबेर यांचे मार्गदर्शन लाभले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे