ब्रेकिंग
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

0
3
0
4
8
7
जालना/प्रतिनिधी,दि.26
प्रजासत्ताक दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी- कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0
3
0
4
8
7