ब्रेकिंग
जिल्हा माहिती कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

0
3
1
5
3
3
जालना/प्रतिनिधी,दि. 20
मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती जिल्हा माहिती कार्यालयात साजरी करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे व उपस्थित पत्रकारांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी पत्रकार दीपक शेळके, संजय देशमुख, नंदा पवार, गणेश चांदोडे, शेख महेजबीन, संतोष भुतेकर, दर्पण सकलेचा, श्रीकिशन झंवर, नरेंद्र जोगड, अतूल पडूळ आदींसह जिल्हा माहिती कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.
0
3
1
5
3
3