ब्रेकिंग
सुरंगली येथील युवक आनंदा दांडगे हा कुंभमेळा प्रयागराज येथुन बेपत्ता

0
3
0
5
5
9
भोकरदन/प्रतिनिधी, दि.4
भोकरदन:-तालुक्यातील सुरंगली येथील युवक आनंदा वसंतराव दांडगे हा 2फेब्रुरवारी रोजी सकाळी 7 वाजता प्रयागराज स्नान करण्यासाठी गेले होते .त्यांच्या सोबतचे लोक माघारी घरी परत आले.त्यांनी आनंदा दांडगेचां शोध घेतला पण गर्दी जास्त असल्यामुळे तो त्यांना सापडला नाही.आंनदाचे नातेवाईक पुन्हा शोध घेण्यासाठी प्रयाग राज येथे गेले आहेत.मु.पो.सुरंगली ता.भोकरदन.जि.जालना
कोणाला आढळून आल्यास या क्रमांकावर संपर्क साधावा 9172839375,9766818002 आणि 9130968877
0
3
0
5
5
9