महासभेच्या अध्यक्षपदी पत्तेवार. कोषाध्यक्षपदी मेडेवार. कार्याध्यक्षपदी चौधरी.आदी पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड….!

नांदेड/चंपतराव डाकोरे पाटिल,दि.19
महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा नांदेड ग्रामिण जिल्हा पदाधिकारी यांची निवड पुढील प्रमाणे.
अध्यक्ष पदी श्री प्रभाकर पत्तेवार हदगाव .कार्याध्यक्ष श्री दत्तात्रय चौधरी मुखेड. सचिव श्री गजानन रंगावार बोधडी . कोषाध्यक्ष श्री सतीश मेडेवार नायगाव. यांच्यासह सर्व कार्यकारणी बिनविरोध निवड करण्यात आली
महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या नांदेड जिल्हा ग्रामीण समिती तीन वर्षाच्या कालावधीसाठी नूतन पदाधिकाऱ्यांची निवड नुकतीच श्री वासवी भवन सिडको रोड नांदेड येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली यावेळी निवडणूक प्रक्रिया राज्य उपाध्यक्ष नंदकुमार मडगुलवार राज्य बांधकाम समिती सचिव सदानंद मेडेवार राज्य संघटक प्रदीप कोकडवार आणि मावळते जिल्हाध्यक्ष विजयकुमार कुंचनवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली . उपाध्यक्ष याप्रमाणे रवींद्र बंडेवार तामसा सूर्यकांत कोडगिरे लोहा लोहा संजय चिन्नमवार देगलूर नरेंद्र चिद्रवार धर्माबाद श्याम मारुडवार हिमायतनगर प्रशांत पोपशेटवार भोकर संतोष पिंपरवार किनवट तर सहसचिव पदी विशाल पापीनवार कंधार
विजय कोटगिरे बेटमोगरा भागवत लोकमनवार कासराळी गिरीश कोत्तावार मुदखेड दिलीप मुनगिलवार माहूर सूर्यकांत कवटीकवार नायगाव तर सह कोषाध्यक्ष प्रल्हाद राजकुंडवार मुखेड गोविंद पोलावार नरसी पुरुषोत्तम गंगावार बिलोली सनीत चक्करवार धर्माबाद
संघटक विशाल रेखावार इस्लापूर प्रसिद्धी प्रमुख सुनील व्यवहारे हदगाव कायदेविषयक सल्लागार एडवोकेट सागर मुखेडकर कंधार जेष्ठ सल्लागार डॉक्टर संजय पलिकोंडवार हदगाव सुरेश पंडिलवार मुक्रमाबाद
साईनाथ उत्तरवार कुंडलवाडी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली उर्वरित सदस्यांची जिल्हा कार्यकारणी सदस्य म्हणून नितीन कोंडावार लोहा प्रफुल्ल येरावार कवठा राजेश महाजन बाराळी राजेश काप्रतवार देगलूर श्रीकांत मेडीवार देगलूर विठ्ठल चिद्रवार नरसी श्रीनिवास चक्करवार धर्माबाद गिरीश साईनाथ रेखावार भोकर राजेश मामीडवार अर्धापूर बालाजी पाम्पटवार अर्धापूर लक्ष्मीकांत लाभसेटवार तामसा प्रवीण जन्नावार हिमायतनगर गोविंद चक्करवार किनवट अतीश गेंटलवार वाई सतीश पोर्तलावार मांडवी ज्ञानेश्वर चित्तरवार उमरीबाजार यांची जिल्हा कार्यकारणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे या नूतन कार्यकारणीला शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्र आर्य वैश्य महासचिव गोविंदराव बिडवई माजी अध्यक्ष एकनाथराव मामडे उपस्थित होते यावेळी राज्यकार्यकारिणी कडून सर्वांचा सत्कार करण्यात आला त्यांना भावी कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.