ब्रेकिंग
जिल्हाधिकारी कार्यालयात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना अभिवादन

0
3
2
9
1
4
जालना/प्रतिनिधी,दि.1
महाराष्ट्रातील कृषी औद्योगिक क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांच्यासह उपस्थित अधिकारी, कर्मचारी आदींनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
0
3
2
9
1
4