pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

सहा जानेवारीला महाराजा यशवंतराव होळकर राज्याभिषेक सोहळ्यास धनगर बांधवांनी सहभागी व्हावे नंदकुमार गांजे

0 1 7 4 1 4

 आष्टी/प्रतिनिधी, दि.30

शनिवार दिनांक 6 जानेवारी 2024 रोजी किल्ले वापगाव तालुका खेड जिल्हा पुणे येथे महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त महाराष्ट्रातील व जालना जिल्ह्यातील धनगर समाज बांधवांनी उपस्थित राहावे सामाजिक जाणीव हेतून आपण फक्त धनगर आहोत या जाणीवने धनगर समाज बांधवांनी एकत्रित येऊन चक्रवर्ती सम्राट महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक स्मृती दिनानिमित्त सोहळ्यास उपस्थित राहून एका ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार व्हावे शूर लढावे यशवंतराव होळकर यांचे आपण वारसदार असल्याचे अभिमान धनगर समाज बांधवांनी उराशी बाळगला पाहिजे चक्रवर्ती सम्राट महाराज यशवंतराव होळकर हे छत्रपती शिवरायांच्या नंतरचे एकमेव असे राजे आहेत की त्यांनी आपल्या वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी म्हणजे सहा जानेवारी 1805 रोजी वैदिक वैदिक पद्धतीने आपला राज्याभिषेक केला किल्ले वापगाव या ठिकाणी येत्या 6 जानेवारी 2024 रोजी महाराजा यशवंतराव होळकर यांच्या मूर्तीवर होळकर राज परिवार प्रमुख लोकप्रतिनिधी हस्ते प्रमुख संघटना प्रतिनिधी उपस्थित किंवा परंतु न ठेवता उपस्थित राहण्याचे आवाहन भूषण शहराचे होळकर यांनी केले आहे अशा प्रकारचे आव्हान जालना जिल्हा सचिव धनगर समाज संघर्ष समिती नंदकुमार गांजे यांच्याकडून करण्यात आले आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे