
0
3
1
4
2
5
जालना/प्रतिनिधी, दि.23
इंदुबाई शिवराव देशमुख वय 97 वर्ष रा. टेंभूर्णी यांचे दि 23/03/ 2024 सकाळी 1:00 वा वृद्धापकाळाने निधन झाले आहे . गं भा . इंदुबाई ह्या मराठवाडा शिक्षक संघाचे भोकरदन जाफ्राबाद तालुका मार्गदर्शक , समुह सदस्य, पत्रकार युवा आदर्श, लोकन्युज महाराष्ट्र चॅनेल तसेच वेध रायगडाचा ! या प्रतिष्ठाणचे सदस्य ,जे बी के विद्यालय टेंभूर्णी या शाळेचे संचालक व प्राध्यापक सन्माननीय प्रा श्री दत्ता देशमुख ह्यांच्या आई होत . त्यांच्या पश्चात 2 मुले , १ मुलगी, जावाई, नातू आहेत. देशमुख परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो ! देशमुख परिवाराच्या दुःखात मराठवाडा शिक्षक संघ सहमागी आहे.
0
3
1
4
2
5