तालुकास्तरीय गीत गायन स्पर्धेत तीन विद्यार्थानी पटकावला प्रथम क्रमांक

विरेगाव/गणेश शिंदे, दि.28
जालना तालुकास्तरीय गीत गायन स्पर्धा दि:28 रोजी सोमवारी घेण्यात आल्या यामध्ये एकूण 15 शाळेने सहभाग नोंदवला होता. यामध्ये प्राथमिक गटातून दहा शाळा व माध्यमिक गटातून पाच शाळा सहभागी झाल्या होत्या
यामध्ये प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थी
प्राथमिक गट प्रथम क्रमांक विद्यार्थी संबोधी इंगोले ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूल’जालना , द्वितीय क्रमांक विद्यार्थी प्रीती कमाने – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारवाडी , तृतीय क्रमांक – प्रेम सातपुते- जिल्हा प्राथमिक शाळा, वरुड , माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक – शितल सौलाखे – शिवाजी हायस्कूल जालना , द्वितीय क्रमांक – तेजस्विनी भाले – कै, बाबूरावजी जाफ्राबादकर हायस्कूल, जालना , तृतीय क्रमांक – मेघा शिकारे – श्रीमती दानकुंवर कनिष्ठ महाविद्यालय जालना यश संपादन केलेल्या विद्यार्थांचे कैतुक होत आहे