pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आनंद बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने अभिवादन

0 1 7 4 1 4

छ संभाजीनगर/आनिल वाढोणकर,दि.6

आनंद बहुउद्देशीय संस्था चे संस्थापक अध्यक्ष आनंद दगडू भामरे यांच्यातर्फे भारतीय घटनेचे शिल्पकार, कामगारांचे भाग्य विधाते, ज्ञानाचा अथांग महासागर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त महामानवाला भडकल गेट येथील पुर्णाकृती पुतळयास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्य क्रांतिकारी जनरल कामगार युनियनचे संस्थापक अध्यक्ष दिलीप भाऊ मस्के, शिरीष चव्हाण, सॅमसन हिवाळे, दादाराव बोर्डे, कडुबा राऊत, विशाल लांडगे, प्रदीप केदारे, करण कालियांना, अनिताताई भंडारी, रेखाताई राऊत, रोहन थोरात, अमोल दाभाडे, हरचारणासिंग गुलाटी, प्रा. शिलवंत गोपनारायण, राजूभाऊ प्रधान, उमाकांत खोतकर, योगेश थोरात, सुनील साळवे, आदी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे