सही पोषण देश रोशन

हिंगोली/प्रतिनिधी, दि.15
एकात्मिक बालविकास सेवा योजना यांच्यामार्फत १ सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये पोषण महा सप्ताह साजरा केला जातो यामध्ये कुपोषण मुक्त भारत हा संकल्पना धरून वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात येतात उपमुख्य कार्यकारी अधिकारी म बा क श्री वाघ साहेब सी डी पी ओ वाकडे साहेब तसेच पर्यवेक्षिका शेख रिहाना मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पुसेगाव अंगणवाडी मध्ये पोषण महा कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये सरपंच सौ कमलाताई अंभोरे उपसरपंच सादिक भाई पत्रकार अब्दुल मजीद तसेच सय्यद मजरुद्दीन इत्यादी मान्यवर उपस्थित होते तसेच सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस हजर होत्या यावेळी रेहाना मॅडम यांनी पोषण मार्गदर्शन केले. पोषण पोषण अभियान अंतर्गत पौष्टिक आहार पाककृती तयार करून पालकांना दाखविण्यात आले व त्याचे महत्त्व सांगितले व जनजागृती करण्यात आले