pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

भूमी सिसोदे हीच चित्रकला स्पर्धेत बक्षीस

0 4 1 3 3 6
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/विशाल देशमुख,दि 6

पंडित दीनदयाल उपाध्याय एकात्म मानव दर्शक जीरक महोत्सव समिती जालना यांच्या वतीने महाविद्यालय येथे आयोजित चित्रकला रंगभरण स्पर्धेत अहिल्यादेवी प्राथमिक विद्यालयातील इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी कुमारी भूमी विष्णू सिसोदे हिला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.रोख रक्कम पाचशे रुपये व प्रमाणपत्र असे पारितोषिकाचे स्वरूप आहे. तिच्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव श्री. दिनेश येवले मुख्याध्यापिका श्रीमती. इंगळे मॅडम व शाळेतील सर्व सहकारी वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 3 3 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे