ब्रेकिंग
टेंभुर्णी येथे पोषण माह उपक्रमाचे समारोप

0
3
1
3
5
9
टेंभुर्णी/ सुनिल भाले,दि.30
एकात्मिक बालविकास सेवा योजना व्दारे सुरू असलेल्या पोषण माह उपक्रमाचे समारोप आयोजन आज बिट स्तरावर टेंभुर्णी येथे करण्यात आले होते. सदरील उपक्रमांतर्गत आहार पाककृती प्रदर्शन, ठेवून अमृत महोत्सव भरडधाधान्य,तसेच रानभाज्या व आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे वाढ व विकास यांवर मातांनी संवाद व स्वच्छता पंधरवडा मोहीम जनजागृती करण्यात आली.सदरील कार्यक्रमासाठी स्थानिक सरपंच व सुमनताई म्हस्के सेविका व मदतनीस व इतर मान्यवर व ग्रामससंद सदस्य ग्रामससंद सर्व कर्मचारी यांची उपस्थिती होती.
0
3
1
3
5
9