जालना लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार
कल्याणराव काळे यांनी आज ५ जुन रोजी जालना येथे शिवसेना जिल्हाप्रमुख
भास्करराव अंबेकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी खासदार डॉ.काळे यांचा जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी सत्कार केला.
यावेळी जि.प.माजी अध्यक्ष अनिरुध्द खोतकर,जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, विलासराव औताडे, रवींद्र काळे, डॉ. संजय राख,
शिवसेना उपजिल्हाप्रमुख मुरलीधर शेजुळ, बाबुराव पवार, जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख, शहर जिल्हाध्यक्ष शेख महेमूद,शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरीहर शिंदे, जयप्रकाश चव्हाण, शहरप्रमुख बाला परदेशी, घनशाम खाकीवाले, दुर्गेश काठोठीवाले, शरद देशमुख, वैजनाथ शिरसाट,
संदीप मगर, सुरेश वाघमारे, गणेश लाहोटी, संतोष खरात, कुणाल देशमुख, संतोष जमदाडे, प्रभाकर खरात, सदाशिव वाघमारे, मदन खरात, गणेश तरासे, राजू
इंगळे, विष्णू तिडके, काशिनाथ गाढवे, सोनाजी खांडेभराड, ज्ञानेश्वर गोरे,भूषण वानखेडे, रामेश्वर कूरील आदींची उपस्थिती होती.जालना लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार कल्याणराव काळे यांनी आज
जालना येथे शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांच्या निवासस्थानी
सदिच्छा भेट दिली. यावेळी खासदार डॉ.काळे यांचा जिल्हाप्रमुख भास्करराव
अंबेकर यांनी सत्कार केला.