रक्षाबंधनाच्या निमित्ताने मा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना जालना जिल्ह्यातून लिफाफ्याद्वारे लाडक्या बहिणीच्या 30,000 राख्या पाठविल्या!
सौ संध्या संजय देठे नगरसेविका /जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हा जालना यांची माहिती

जालना/प्रतिनिधी, दि.13
“एक गाठ… हजारो भावना” लाडक्या बहिणींकडून
महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री
देवा भाऊ देवेंद्रजी फडणवीस साहेबांसाठी खास जालना जिल्ह्यातील विविध मंडळात व बुथवर लाडक्या बहिणीच्या वतीने राखी कार्यक्रम ठेवण्यात आला होता
बूथ क्रमांक: 260 ते 265, 222 ते 224, 253 ते 255
लक्ष्मीनारायण पुरा येथे रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात
सौं. संगीताताई कैलाससेठ गोरंट्याल मा.नगराध्यक्ष,जालना
कार्यक्रमाचे अध्यक्ष सौं. संध्याताई संजय देठे नगरसेविका/जिल्हाध्यक्ष, भाजप महिला मोर्चा कार्यक्रमाचे मुख्य अतिथी,कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे
कविता नागवे जिल्हा कार्यकारणी सदस्य, भाजप महिला मोर्चा वैशाली बनसोड — जिल्हा सरचिटणीस, भाजप महिला मोर्चा सौ. चंचल गोपाल चित्राल
सौ. मीनाक्षी श्रीनिवास चिलवर हे होते
आयोजक: अनंत (आर्यन) म्याका मित्र मंडळ
(भाजपा युवा मोर्चा, जिल्हा उपाध्यक्ष, जालना)
या कार्यक्रमात शेकडो लाडक्या बहिणींनी महिलांनी लिफाफ्यात राखी व शुभेच्छा पाठवून रक्षाबंधनाचा आनंद मुख्यमंत्री साहेबांसोबत वाटला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज तल्ला आभार प्रदर्शन आर्यन म्याका यांनी केले



